Home
Videos uploaded by user “Durg Wari”
II TORNA FORT II ARIAL SHOOT IIAMAIZING VIEW II
 
01:57
दुर्गवारी या चॅनेलने तोरणा या गडाचा एरियल शूटच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा खास आपल्यासारख्या शिवप्रेमी, गडप्रेमी व भटकंतीप्रेमी या सर्वांसाठी. तोरणा हा तसा प्रचंडगड. महाराजांनी याचे नावच प्रचंडगड असे ठेवले आहे. येथील बालेकिल्ला, झुंजार माची, बुधला माची, कोकण दरवाजा, मेंगाईमातेचे मंदिर व सादर आणि तटबंधी हि प्रेक्षणीय ठिकाणे. परंतु येथील सूर्यास्त हा मनमोहक व अतिसुंदर. कारण लिंगाण्यावरून पुढे सरकणारा सूर्य जेव्हा रायगडावर अस्त पावतो, ते दृश्य जगातील सर्वात सुंदर भासते. अनुभवा प्रचंडगडाची दुर्गवारी.
Views: 597 Durg Wari
KORAIGAD I ARIAL VIEW I AMAZING MAHARASHTRA I
 
02:29
कोराईगड हा मावळ प्रांतातील एक महत्वपूर्ण किल्ला. याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य अप्रतिम दिसते.
Views: 158 Durg Wari
TIKONA FORT
 
03:48
तिकोना हा मावळ प्रांतातील एक किल्ला असून त्याच्या त्रिकोणी आकारामुळे तो चटकन लक्षात येतो. एका दिवसाच्या भेटीत किल्ला पाहून होतो. तिकोना किल्ला व परिसर असा सुंदर देखावा आपल्याला पाहायला भेटतो. आपल्या फेसबुक पेजला लाईक करा व इंस्टग्रामला फॉलो करा. Facebook Page : https://www.facebook.com/Durgwari/ Instagram : https://www.instagram.com/durgwari/
Views: 175 Durg Wari
भिमाशंकर पदयात्रा २०१८
 
28:35
गेल्या १५ वर्षांपासून हि पदयात्रा अखंडपणे आहे. श्रावण कृ. ९ मी ते श्रावण कृ. १० असे दोन दिवस निसर्गाच्या सानिध्यात, सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून डोंगरवाटा तुडवत निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेत. ओमं नमो शिवाय चा जप करत भोरगिरी व भिमाशंकर महादेवाच्या चरणी नतमस्तक होण्याचा आनंद घेता येतो. हि वारी अशीच अखंडपणे चालू राहील. या वर्षीचा हा आनंद सोहळा खास तुमच्यासाठी. MUSIC CREDIT (background ) : https://www.bensound.com/royalty-free-music CAMERA : Ram Bhote & Prashant Dere Editing : Ram Bhote
Views: 283 Durg Wari
RAYLING PLATEAU IN MONSOON
 
08:18
रायलिंगच्या पठारावरून लिंगाणा पाहणे म्हणजे एक स्वर्गसुखच. उंच जाणारा, आभाळाला भिडणारा सुळका व त्याभोवती दाटलेले ढग यामुळे एरवी अजस्त्र वाटणारा लिंगाणा मोहक भासतो. नेत्रसुख देणारा हा क्षण तासनतास आपण पाहत राहतो. इथून पाय निघता निघत नाही. मधूनच ढगांच्या आडून दर्शन देणारा रायगड भक्तिमय करून जातो. या अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा मागोवा आपणास नक्कीच आवडेल त्यामुळे आपल्या चॅनेल ला सबस्काईब करायला विसरू नका व शेअर करा, लाईक करा व कँन्ट करा, दुर्गवारी.
Views: 153 Durg Wari
Thoseghar
 
01:25
ठोसेघर हे सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य असे ठिकाण आहे. येथील दोन धबधबे प्रेक्षणीय आहेत. एक छोटा धबधबा व एक मोठा धबधबा. साधारण पावसाळ्यात व ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
Views: 354 Durg Wari
ARIEL VIEW II BHIMASHANKAR PADYATRA II 2018
 
02:36
हा ट्रेक नाही तर हि वारी आहे. गेल्या १५ वर्षांपासून चालत आलेली. श्रावण कृ. ९ मीला सुरु होऊन दुसऱ्या दिवशी भिमाशंकर येथे समाप्ती होते. प्रत्येक वर्षी येणारा अनुभव नवीन शिकवून जातो.
Views: 106 Durg Wari
LOHGAD I MONSOON TREK I AMAIZINg I
 
06:15
लोहगड हा किल्ला मावळ प्रांतात लोणावळ्याजवळ वसलेला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा किल्ला पर्यटनदृष्ट्याही अतिशय सुंदर आहे. येथील बांधकाम व नैसर्गिक सौंदर्य अलौकिक असेच आहे. प्रवास व इतर सोयीसुविधेमुळे येथे कायम पर्यटकांची गर्दी असते. तेव्हा लोहगडला अवश्य भेट द्या. आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फेसबुक पेजला लाईक करा व इंस्टग्रामला फॉलो करा. Facebook Page : https://www.facebook.com/Durgwari/ Instagram : https://www.instagram.com/durgwari/
Views: 206 Durg Wari
II DURGWARI II
 
01:12
This is promotion video to DURGWARI Channel.
Views: 103 Durg Wari
विजयदुर्ग
 
01:01
विजयदुर्ग हा अतिशय सुंदर असा जलदुर्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र व एका बाजूने जमीन आहे. याचे बांधकाम वाखाणण्याजोगे आहे. शिवरायांनी १६५३ साली हा किल्ला जिंकून घेतला व पुढे १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती. अशा भव्य किल्यास एकदा तरी भेट देऊन त्याचा इतिहास व सौंदर्य बघण्यास काहीच हरकत नाही. अजूनही अशीच किल्यांची सफर करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा, शेअर करा व लाईक करा.
Views: 50 Durg Wari